22-12-2018 - 22-12-2018

प्रसंगी श्री प्रकाश अवचट रोटरीयन व गेस्ट लेवचर अमिता आंबेकर मँडम यांनी इ.10 वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अशोक (नाना) देडगे. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नाकती शंकर रामभाऊ यांनी विद्यार्थींना मार्गदर्शन करताना ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थींना योग्य मार्गदर्शन व सुविधा , संधी मिळाली तर यश नक्कीच यश संपादन करता येते असे सांगितले सूत्र संचालन श्री पगार सर यांनी केले.

Project Details

Start Date 22-12-2018
End Date 22-12-2018
Project Cost 2000
Rotary Volunteer Hours 10
No of direct Beneficiaries 300
Partner Clubs -
Non Rotary Partners Career Samvad
Project Category Basic education and literacy